अभिनेत्री भाग्यश्री पटवर्धनचा मराठमोळा साज!

'मैने प्यार किया' चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडणारी अभिनेत्री म्हणजे भाग्यश्री पटवर्धन.

पहिल्याच चित्रपटाने भाग्यश्रीला खूप फेम दिली. 

भाग्यश्री पटवर्धन आजही लोकप्रिय असून तिचे अनेक चाहते आहेत.

भाग्यश्री सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते.

भाग्यश्रीने तिचा नवा लूक सोशल मीडियावर शेअर केला. 

भाग्यश्रीने मराठमोळा साज केला आहे. 

खणाची साडी नेसून पारंपारिक साज केलाय. 

भाग्यश्रीचा हा मराठमोळा लूक अनेकांना आवडला. 

भाग्यश्रीच्या या नव्या लुकवर चाहते घायाळ झालेत.