निमंत्रण पत्रिकांपासून बनवा फ्लॉवर पॉट
निमंत्रण पत्रिकांपासून बनवा फ्लॉवर पॉट
एखादा कार्यक्रम, विवाह सोहळा यांच्या निमंत्रण पत्रिका खूप आकर्षक बनवल्या जातात.
पण कचऱ्यात जाणाऱ्या या पत्रिकांच्या पुठ्ठ्यापासून आपलं घर सजवता येऊ शकतं.
वर्धा येथील निखिल सुशीला मोरेश्वर यांनी याच पत्रिकांपासून आकर्षक फ्लॉवर पॉट तयार केला.
टाकाऊपासून टिकाऊ वस्तू बनवण्याची ही कल्पना आपल्यालाही नक्कीच आवडेल.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
50 रुपयांत बदलेल मोबाईलचा लूक, इथं मिळतायेत युनिक कव्हर, Video
प्रत्येक ब्लाऊजची वेगळी कहाणी, ठाणेकर तरुणीच्या डिझाईनला जगभरातून मागणी
खणाच्या कापडाची अनोखी फॅशन, मुंबईकर तरुणीने बनवल्या खास वस्तू, PHOTOS
सर्वप्रथम एखाद्या सुंदर डिजाईन असलेल्या पत्रिकेला चौकोनी आकारात कापून स्टँड करा.
फुलं बनविण्यासाठी सर्वप्रथम पत्रिका आयताकृती कापून त्याला दुमडून पेन्सिलने मार्क करा.
बारीक बारीक लांब कट करून घ्या. आता उलट करून एकीकडे फेविकॉल लावून घ्या.
कागदी पुठ्ठ्यांचा हा सुंदर फ्लॉवर पॉट अवघ्या अर्धा तासात बनून तयार होतो.
भारतीय संस्कृतीच बनली ब्लाऊजची फॅशन
Learn more