वातावरण मनमोहक, प्रसन्न करणारी ही फुलं घरात नक्की ठेवा

वातावरण मनमोहक, प्रसन्न करणारी ही फुलं घरात नक्की ठेवा

मानवी जीवनात फुलांना खूप महत्त्व आहे.

असे मानले जाते की झाडे, वनस्पती, फुलं आपलं जीवन प्रफुल्लीत करतात.

घर, कार्यालयात फुले ठेवल्यानं तणाव दूर होतो

फुलांमुळे फक्त वातावरणच शुद्ध होत नाही तर, नात्यांमध्ये सुसंवादही राहतो.

तणाव कमी (स्ट्रेस रिमूव्हल) करणाऱ्या फुलांबद्दल जाणून घेऊया.

मोगऱ्याच्या फुलाचा सुगंध मनाला फ्रेश करतो आणि रागही शांत राहतो.

मोगरा

गुलाबाचा सुगंध मनाला शांत तर करतोच आणि तणावही दूर होतो.

गुलाब

या फुलामुळे सकारात्मक ऊर्जा वाढते. या फुलाच्या सुगंधाने तणावमुक्त वातावरण निर्माण होतंं

चमेली 

आयुर्वेदानुसार या फुलांमध्ये तणाव दूर करण्याची क्षमता आणि अनेक औषधी गुणधर्म आहेत.

पारिजात 

चाफ्याच्‍या फुलांचा उपयोग अनेक आजार बरे करण्‍यासाठीही केला जातो.

चाफा