शेळीमुळे बदललं नशीब, होतेय लाखोंची कमाई

शेळीमुळे बदललं नशीब, होतेय लाखोंची कमाई

ग्रामीण भागात शेळीपालन मोठ्या प्रमाणात केले जाते. 

हा व्यवसाय 2-4 शेळ्यांपासून सुरू केला जातो.

हळूहळू यांची संख्या वाढते.

बिहारच्या गया येथील एक व्यक्ती या माध्यमातून चांगली कमाई करत आहे.

खजुरीया गावातील गुफरान अली खान या माध्यमातून 7 लाख रुपयांची कमाई करत आहेत.

बर्बरीक, बोअर आणि बीटल जातीच्या शेळी ते पाळतात.

यानंतर त्या शेळ्या चांगल्या किंमतीत विकून टाकतात.

त्यांच्याजवळ एकूण 45 शेळी आहेत. 

वर्षाला 35 ते 40 हजारचे उत्पन्न होते. 

ते दक्षिण आफ्रिकेतील बोअर जातीचा बकरा पाळतात.

याचे वजन खूप जास्त असते.

3-4 महिन्यात बकरी तयार होते.