CA ची नोकरी सोडून सुरू केला तांदळाचा व्यवसाय, आता..

शेतकरी दिलीप यांनी सीएची नोकरी सोडून शेतीचा मार्ग निवडला.

त्यांनी अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिले. तसेच रोजगाराचे व्यासपीठही उपलब्ध करुन दिले.

या माध्यमातून शेतकरी लाखो रुपयांचा नफा कमावत आहे.

लोकल18 शी त्यांनी संवाद साधला. ते म्हणाले, मी चार्टर्ड अकाऊंट आणि वकील आहे.

या वर्षी सुरुवातीला मी नवीन स्टार्टअप सुरू केला. हा तांदळाचा व्यवसाय आहे.

काळे मीठ तांदूळ हा उत्तरप्रदेशच्या सिद्धार्थ नगरमध्ये पिकवला जातो.

या तांदळात प्रोटीन, फायबर, ओमेगाचे सर्व पोषकतत्त्वे आढळतात.