अभिनेता अजिंक्य राऊतने गुपचूप उरकलं लग्न?

अभिनेता अंजिक्य राऊतचे नवे फोटो समोर आलेत.

अभिनेता अंजिक्य राऊतचे नवे फोटो समोर आलेत.

या फोटोंमध्ये तो नवरदेवाच्या वेशात दिसत आहे.

त्याचे हे फोटो पाहून त्याने गुपचूप लग्न केलं का? असा प्रश्न चाहत्यांना पडला.

ये दिल! असं म्हणत अजिंक्यनं फोटो शेअर केलेत.

अंजिक्यचे हे फोटो त्याच्या अबोल प्रीतीची गजब कहानी या मालिकेतील आहे.

मालिकेत अंजिक्यच्या व्यक्तिरेखेच्या लग्नाचा सीन सुरू आहे.

अंजिक्य राऊतनं विठू माऊली या मालिकेतून पदार्पण केलं.

त्यानंतर मन उडू उडू झालं या मालिकेत त्यानं हटके भुमिका साकारली.