अनहेल्दी लाईफस्टाइल आजकाल अनेक आजारांचं कारण बनत आहे

या आजारांपासून सुटका मिळवण्यासाठी लोक महागड्या गोळ्या-औषधं घेतात

हेल्थलाईनच्या वृत्तानुसार, यासाठी आंब्याची पानंही अतिशय उपयुक्त आहेत

आंब्याच्या पानांमध्ये अनेक औषधी गुणधर्म आहेत.

ही पानं चावल्यानं आठ दिवसात रक्तवाहिन्या सुरळित काम करू लागतील

शुगर कंट्रोल करण्यासाठी याच्या पानांची पावडर करून प्या

या पानांची पावडर पाण्यात मिसळून प्यायल्यास मुतखड्याचा त्रास नाहीसा होईल

पाण्यात आंब्याची पानं टाकून अंघोळ केल्यास रक्तदाब नियंत्रित राहातो 

दम्याच्या रुग्णांसाठी आंब्याच्या पानांचा काढा अतिशय उपयुक्त आहे

ही पानं पाण्यात उकळून याच्या पाण्याने गुळण्या केल्यास उचकी ठीक होते