Thick Brush Stroke

अप्पूच्या शशांकनं गुपचूप उरकलं लग्न!

अभिनेता चेतन वडनेरे यानं लग्नगाठ बांधली आहे.

चेतननं त्याच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर शेअर केलेत.

अस्सल मराठमोळ्या पद्धतीनं चेतननं लग्न केलं.

ऋतुजा धारप हिच्याशी चेतननं लग्नगाठ बांधली आहे.

"कुर्यात सदा मंगलम्" असं म्हणत  चेतननं लग्नाची खुशखबर दिली.

ठिपक्यांची रांगोळी ही मालिका सुरू असताना चेतन आणि ऋतुजा यांनी साखरपुडा केला होता.

दोघांनी नाशिकमध्ये लग्न केलं.

. लग्नात ऋतुजानं जांभळी काठ असलेली साडी नेसली होती.

चेतननं पांढरा पेशवाई कुर्ता आणि जांभळ्या रंगाची धोती परिधान केली होती.