बर्फात बसून अभिनेत्री खातेय मॅगी!

अभिनेत्री अभिज्ञा सध्या सुट्ट्यांवर आहे.

अभिनेत्रीनं कामातून ब्रेक घेतला आहे.

अभिज्ञा नवऱ्याबरोबर काश्मिरला गेली आहे.

काश्मिरच्या बर्फाचा अभिज्ञा मनसोक्त आनंद लुटतेय.

दोघांचे काही रोमँटिक फोटोही तिनं शेअर केलेत.

अभिनेत्रीनं तिच्या सोशल मीडियावर काश्मिर ट्रिपचे फोटो शेअर केलेत.

अभिज्ञाच्या लुक्सने सर्वांचं लक्ष वेधलं आहे.

अभिज्ञानं बर्फात बसून मॅगी देखील खाल्ली.