बिकिनीमध्ये भलत्याच बोल्ड दिसल्या या मराठी अभिनेत्री!

प्रार्थना बेहेरेच्या बिकिनी फोटोनी सोशल मीडियावर आग लावली आहे.

सई ताम्हणकरने आपल्या बोल्ड आणि बिनधास्त लूकने चाहत्यांचं मन जिंकलं होतं.

अमृता खानविलकरने मॉरिशसमध्ये फिरायला गेली असता बिकिनी फोटो शेअर केले होते.

सोनाली कुलकर्णीने देखील आपल्या बिकिनी फोटोजने सोशल मीडियावर आग लावली होती.

अंडरवर्ल्ड डॉनवर प्रेम करून फसल्या 'या' बॉलिवूड अभिनेत्री

हेही वाचा

मेक्सिकोतील तिचे हे फोटो तुफान व्हायरल झाले होते.

बिग बॉस फेम अमृता देशमुखचाही बिकिनी लूक चर्चेत आला होता.

अभिनेत्री स्मिता गोंदकर नेहमीच तिचे बोल्ड बिकिनी फोटो चाहत्यांसोबत शेअर करते.

अभिनेत्री मिताली मयेकरच्या या बिकिनी लूकची तुफान चर्चा झाली होती.

प्रिया बापटने शेअर केलेले बिकिनी फोटो देखील व्हायरल झाले होते.