अधीर मन झाले...पूजा सावंतचं पावसाळी Photoshoot!

मराठमोळी अभिनेत्री पूजा सावंत सोशल मीडियावर बरीच सक्रिय असते. 

पूजा सावंत सोशल मीडियार फोटो, व्हिडीओ शेअर करत असतं. 

नुकतंच पूजाने पावसाळी फोटोशूट केलंय.

पूजाचं हे पावसाळी फोटोशूट चांगलंच व्हायरल होतंय. 

पूजाने साडीमध्ये पावसात हे फोटोशूट केलंय.

निळी साडी नेसून पावसामध्ये पूजाचं हे फोटोशूट इंटरनेटचा पारा वाढवत आहे. 

'वर्षाश्रतू' म्हणत पूजाने वेगवेगळ्या आणि हटके पोजमधील फोटो शेअर केलेत. 

पूजाच्या अदांवर चाहते घायाळ झाले असून फोटोंवर कमेंटचा वर्षाव होतोय. 

पूजा सावंत सध्या तिच्या 'नाच गो बया' या गाण्यामुळे चर्चेत आहे.