प्राजक्ता माळीची ब्रेकअपस्टोरी!

बिनधास्त स्वभाव आणि सौंदर्यानं घायाळ करणारी मराठी अभिनेत्री म्हणजे प्राजक्ता माळी. 

प्राजक्ताने सुत्रसंचालन, चित्रपट, वेबसीरिज, मालिकांमध्ये काम केलंय. 

प्राजक्ता माळी तिच्या खाजगी आणि वैयक्तिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेच्या केंद्रस्थानी असते. 

प्राजक्ताने एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपविषयी भाष्य केलं होतं. 

ब्रेकअप झालं तेव्हा तिची अवस्था कशी झाली होती याविषयी सांगितलेलं.

'वाय' सिनेमातच्या शूटिंगवेळी तिचं ब्रेकअप झालं होतं. 

प्राजक्ताने सांगितलेलं, त्यावेळी तिच्यासोबत काय सुरुये काय नाही हेच तिला कळत नव्हतं.

ब्रेकअप झालं तेव्हा प्राजक्ता सिनेमाच्या सेटवरट कोसळून पडली होती.

मला यातलं काहीही आठवत नाही. पण मला सांगितल्याप्रमाणे सीन करतानाच मी खाली पडले.