दिवसाचा आठवा मुहूर्त- 29 सप्टेंबर दुपारी 11:47 ते 12:35, कालावधी- 48 मिनिटेरोहिणी मुहूर्त- 29 सप्टेंबर दुपारी 12:45 ते 01:23, कालावधी- 48 मिनिटेदुपारची वेळ - 29 सप्टेंबर रोजी दुपारी 01:23 PM ते 03:46 PM, कालावधी - 02 तास 23 मिनिटे
29 सप्टेंबर 2023, शुक्रवार पूर्णिमा श्राद्ध
30 सप्टेंबर 2023, शनिवार द्वितीया श्राद्ध
01 ऑक्टोबर 2023, रविवार तृतीया श्राद्ध
02 ऑक्टोबर 2023, सोमवार चतुर्थी श्राद्ध
03 ऑक्टोबर 2023, मंगळवार पंचमी श्राद्ध04 ऑक्टोबर 2023, बुधवार षष्ठी श्राद्ध5 ऑक्टोबर 2023, गुरुवार सप्तमी श्राद्ध6 ऑक्टोबर 2023, शुक्रवार अष्टमी श्राद्ध
7 ऑक्टोबर 2023, शनिवार नवमी श्राद्ध
8 ऑक्टोबर 2023, रविवार दशमी श्राद्ध
9 ऑक्टोबर 2023, सोमवार एकादशी श्राद्ध
10 ऑक्टोबर 2023, मंगळवार मघा श्राद्ध
11 ऑक्टोबर 2023, बुधवार द्वादश श्राद्ध
12 ऑक्टोबर 2023, गुरुवार त्रयोदशी श्राद्ध
13 ऑक्टोबर 2023, शुक्रवार चतुर्दशी श्राद्ध
14 ऑक्टोबर 2023, शनिवार सर्वपित्री अमावस्या
5 चुका करु नका
केस आणि नखे कापू नका
पक्षी-प्राण्यांना त्रास देऊ नका
शुभ कार्य करु नका
नव्या वस्तू घेऊ नका
मांसाहार, कांदा लसूण खाणे टाळा