कॅब म्हणून चालवण्यासाठी बेस्ट आहे ही CNG कार!
मारुती वॅगन आर कॅब-टॅक्सीमध्ये सर्वात जास्त चालते.
मारुती वॅगन आर LXI आणि VXI सीएनजी ऑप्शनमध्ये उपलब्ध आहे.
बेस मॉडल वॅगन आर LXI CNG आहे. किंमत 6.45 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
VXI सीएनजीची किंमत 6.89 लाख रुपये (एक्स-शोरुम) आहे.
या कारमध्ये 5 लोकांना बसण्यासाठी स्पेस देण्यात आलाय.
वॅगन आरमध्ये 1- लिटरचा 4-सिलिंडर इंजिन देण्यात आलाय.
ही कार मारुतीची फॅक्ट्री फिटेड सीएनजी किटसह येते.
फीचमध्ये एअर कंडीशनर, हीटर, की-लेस एंट्री, सेंट्रल लॉकिंग सामिल आहे.
वॅगन आर सीएनजी 34kmpl पर्यंत मायलेज देऊ शकते.