मेरी ख्रिस्मस ते पार्टनर; कतरिना कैफचे 5 बेस्ट सिनेमे

Merry Christmas अभिनेता विजय सेतुपतिबरोबर कतरिनानं स्क्रिन शेअर केलीये. 

Singh Is Kinng  कतरिनाचा शाहरूखबरोबरचा एक ब्लॉकबस्टर सिनेमा. 

Mere Brother Ki Dulhan कतरिनाचा फुल कॉमेडी सिनेमा

Partner सलमान खान आणि गोविंदा यांच्याबरोबर कतरिनानं स्क्रिन शेअर केली आहे. 

Ek Tha Tiger सलमानबरोबर कतरिनानं नुकताच टाइगर 3 देखील केला. 

एका था टाइगर या सिनेमाला कमाल प्रतिसाद मिळाला होता. त्या तुलनेत टाइगर 3 बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाहीये. 

या सिनेमाच्या निमित्तांनं कतरिना आणि सलमान खान यांना पुन्हा एकत्र स्क्रिनवर पाहायला मिळालं. 

विक्की आणि कतरिना यांचे सलग दोन सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले. 

विक्की सॅम बहादूर आणि कतरिना टाइगर 3 मधून प्रेक्षकांच्या भेटीला आली.