भारतातील 10 सर्वोत्कृष्ट महिला दिग्दर्शक

झोया अख्तर जरूर पहावे असे चित्रपट: जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो, गली बॉय

झोया अख्तरने जिंदगी ना मिलेगी दोबारा, दिल धडकने दो, गली बॉय सारख्या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 

रीमा कागती  हिनं हनीमून ट्रॅव्हल्स प्रा. लि., तलाश सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

गौरी शिंदे   इंग्लिश विंग्लिश, डिअर जिंदगी या सिनेमांचं दिग्दर्शन गौरी शिंदे हिनं केलं आहे.

अश्विनी अय्यर तिवारी आवश्‍यक चित्रपट: निल बट्टे सन्नाटा, बरेली की बर्फी

निल बट्टे सन्नाटा, बरेली की बर्फी या सिनेमांची दिग्दर्शिका.

फराह खान फराह खानने दिग्दर्शित केलेल मैं हूं ना, ओम शांती ओम हे सिनेमे एकदा पाहाच.

कोंकणा सेन शर्मा कोंकणा सेन शर्मानं देखील अ डेथ इन द गुंज, लस्ट स्टोरीज 2  सारख्या दमदार सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे. 

मेघना गुलजार हिचे जरूर पहावे असे चित्रपट म्हणजे राझी, तलवार आणि छपाक

शोनाली बोस हिनं मार्गारीटा विथ अ स्ट्रॉ, द स्काय इज पिंक सारख्या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. 

नंदिता दास हिनं फिराक, मंटो, झ्विगातो या सिनेमांचं दिग्दर्शन केलं आहे.