'ही' आहेत मानसिक आजाराची लक्षणे! वेळीच घ्या काळजी
तरुणांमध्ये मानसिक आजाराचे प्रमाण वाढत आहे.
तरुणांनाच या आजाराने ग्रासल्याचे सर्वेक्षणातून समोर आले आहे.
मानसिक आजाराने तरुण फिरोजाबाद जिल्हा रुग्णालयात पोहोचत आहेत.
डॉ. आरुशिखा सिंह यांनी या विषयावर माहिती दिली आहे.
हल्लीचे तरुण लोक एकटेपणामुळे आजारी पडत आहेत.
पुरुषांपेक्षा महिलांना मानसिक आजाराचा जास्त त्रास होतो.
मोबाईल फोन आणि अंमली पदार्थांच्या व्यसनामुळेही तरुण मानसिक आजाराला बळी पडतात.
मानसिक आजारात झोप पूर्णपणे कमी होऊ लागते.
भूक न लागणे हे देखील मानसिक आजाराचे एक लक्षण आहे.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक