विमानात थर्मामीटर घेऊन जायला परवानगी का नसते?
विमानात पारा असलेला थर्मामीटर घेऊन जाण्यास परवानगी नाही.
याचे कारण काय आहे, हे जाणून घेऊयात.
थर्मामीटरमध्ये लिक्विड पारा असतो.
तो अॅल्युमिनिअमसाठी हानिकारक असतो.
आणखी वाचा
property खरेदीतही महिलांचीच बाजी, तब्बल 5500 कोटींच्या झाल्या मालकीण, राज्यात या शहराचा पहिला क्रमांक
विमानातही अॅल्युमिनिअमचा वापर होतो.
पारा असलेला थर्मामीटर चुकून जर तुटला
तर विमानातील अॅल्युमिनिअमसोबत तो वेगाने रिअॅक्शन करू शकतो.
यामुळे पॅसेंजर्स आणि क्रू मेंबर्ससाठी धोका निर्माण होऊ शकतो.
या कारणाने पारा असलेला थर्मामीटर विमानात घेऊन जाण्यास परवानगी नाही.
तुम्ही याला बॅगेत किंवा अन्य माध्यमातूनही विमानातून घेऊ जाऊ शकत नाही.