दूध केळी सोबत खाणे का गरजेचे आहे
केळी आणि दूध सोबत खाल्ल्याने शरीराला प्रोटीन, व्हिटामिन्स आणि मिनरल्स मिळतात.
काही व्यक्ती खूप बारीक असतात. त्यातूनही त्यांची सुटका होऊ शकते.
यामुळे शरीर मजबूत होते.
केळी-दूध सोबत खाल्ल्याने ताकद मिळते.
आणखी वाचा
क्या बात हैं! मिस्तरीला मिळाली 1 लाख 37 हजार पगाराची ऑफर, काय प्रतिकिया दिली वाचा...
यामुळे पाचनव्यवस्थाही चांगली राहते.
केळी-दूध चांगली खाल्ल्याने मेटॅबोलिझमही चांगले राहते.
त्वचा आणि केसांनाही फायदा होतो.
मांसपेशींचा विकास होतो आणि वजनही वाढते.
ब्लड शुगर कंट्रोलमध्ये राहते.