दुधात 'हा' एक पदार्थ मिसळून प्या, कायम राहाल निरोगी!
बहुतेक लोकांना रोज रात्री दूध प्यायला आवडते.
आयुर्वेदात ही दूध पिण्याची योग्य वेळ मानली जाते.
हिवाळ्यात हळद मिसळून दूध पिणे फायदेशीर ठरते.
आहारतज्ज्ञ कामिनी सिन्हा यांच्याकडून त्याचे फायदे जाणून घ्या.
हळदीचे दूध रक्तदाब नियंत्रित करू शकते.
याचे सेवन केल्याने सर्दीपासूनही आराम मिळतो.
हळदीचे दूध प्यायल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते.
मात्र, दुधात फक्त चिमूटभर हळद घालावी.
हे करण्यापूर्वी गर्भवती महिलांनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.
आणखी वेबस्टोरी पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
क्लिक