मोबाईल जुना झाला की
तो विकला जातो किंवा
नव्यासोबत रिप्लेस केला जातो.
पण लगेच घाईत जुना फोन
विकू नका, नाहीतर तुम्ही संकटात सापडाल.
तुमचे सर्व
कॉल रेकॉर्ड्स आणि मेसेज
फोनमधून डिलिट करा.
फोनमधील सर्व बँकिंग,
यूपीआय अॅप्सदेखील
काढून टाका.
आणखी टेक स्टोरी
तुमच्याकडे 'हा' फोन असेल तर बसेल फटका, गुगलचा 'त्या' Apps बद्दल मोठा निर्णय
या जुगाडने फ्रीमध्ये मिळेल Netflix!
महागड्या सब्सक्रिप्शनची गरजच नाही
Samsung Galaxy S24 ने अॅपल, गुगलला दिलं टेन्शन, एका फोनमध्ये दोन्हींची मजा
फोटो आणि व्हिडिओंचा
बॅकअप घेऊनच
फोन फॉरमॅट करा.
गुगल आणि सोशल मीडिया अकाऊंट्समधून
लॉग आऊट करा.
सोशल मीडिया
इन्स्टंट मेसेजिंग अॅप
अनइन्स्टॉल करा. त्याआधी चॅट्सचा बॅकअप घ्या.
हे सर्व नाही केलं तर
तुमचा डेटा लीक,
बँक अकाउंटही
रिकामं होऊ शकतं.
चार्जरशिवाय
मोबाईल फोन
चार्ज करण्याची ट्रिक
इथं क्लिक करा
पुढील स्टोरी