बुर्ज खलीफामध्ये आहे अभिनेत्याचं घर

साऊथच्या काही दमदार अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे मोहनलाल

साऊथच्या काही दमदार अभिनेत्यांपैकी एक अभिनेता म्हणजे मोहनलाल

आतापर्यंतच्या त्यांच्या 4 दशकांच्या करिअरमध्ये त्यांनी जवळपास 400हून अधिक सिनेमात काम केलं आहे.

एक काळ असा होता जेव्हा दर पंधरा दिवसांनी त्यांची एक फिल्म रिलीज व्हायची.

मोहनलाल यांना आतापर्यंत पद्मश्री आणि पद्मभूषण सारख्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं आहे

मोहनलाल यांनी एका वर्षात तब्बल 34 सिनेमात काम करुन रेकॉर्ड तयार केला आहे. 35 मधील त्यांचे 25 सिनेमे हिट झाले होते.

मोहनलाल आज खूप आलिशान आयुष्य जगत आहेत. उटीमध्ये त्यांचं स्वत:चं घर आहे.

दुबईतील बुर्ज खलिफामध्ये त्यांचा एक फ्लॅट आहे. बुर्ज खलिफाच्या 29व्या माळ्यावर त्यांनी घर घेतलं आहे.

दुबईमध्ये मोहनलाल टेस्टबड्स नावाची त्यांनी हॉटेल चेन देखील आहे.

मर्सिडीज बेंज, BMW, जॅग्युआर आणि रेंज रोवर सारख्या गाड्या त्यांच्याकडे आहेत. त्यांची एकूण संपत्ती ही 376 कोटींहून अधिक आहे.