चंद्र यादिवशी बदलणार चाल, या राशीच्या लोकांना होणार मोठा फायदा
शास्त्रानुसार, चंद्र एका विशिष्ट कालावधीनंतर राशी परिवर्तन करतो.
ग्रहांमध्ये राशी परिवर्तन ही घटना अत्यंत महत्त्वाची मानली जाते.
अयोध्येचे ज्योतिषी पंडित कल्कि राम यांनी याबाबत माहिती दिली.
29 नोव्हेंबरला आज रात्री 1.21 वाजता चंद्र वृषभ राशीमधून मिथुन राशीमध्ये गोचर करतील.
ही घटना महत्त्वपूर्ण मानली जात आहे.
यामुळे तीन राशीच्या लोकांना मोठा फायदा होणार आहे.
वृषभ राशी - या राशीच्या लोकांसाठी ही घटना खूप शुभ मानली जात आहे.
कर्क राशी - या राशीचे स्वामी चंद्रदेव आहेत. त्यामुळे या राशीवर चंद्रामाचा विशेष प्रभाव राहतो.
मिथुन राशी - मिथुन राशीच्या लोकांना चंद्राच्या राशी परिवर्तनामुळे विशेष लाभ होणार आहे.