रोज सकाळी रनिंग करण्याचे हे अत्यंत महत्त्वाचे फायदे

शरीराची फिटनेस मेंटेन करण्यासाठी रनिंग करणे खूप महत्त्वाचे आहे. 

सकाळी रनिंग करणे हे शरीराच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते.

यामुळे तुम्ही दीर्घकाळ जगू शकतात.

डॉ. सौरभ (एमबीबीएस) यांनी याबाबत माहिती दिली. 

रनिंग केल्याने तुमचे हृदय आरोग्यदायी असते.

सोबतच तुमची स्मरणशक्तीही चांगली राहते.

यामुळे गुडघे आणि पाठीच्या त्रासाने सुटका होते. 

यामुळे रोगप्रतिकारक शक्ती मजबूत होते. 

तसेच चांगली झोपही येते.

यासोबच ब्लड प्रेशर, ब्लड शुगर आणि वजन नियंत्रणात राहते.