कुठे आहे जगातील सर्वात थंड ठिकाण, तिथे माणूस जगू शकतो का?

तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल, पण जगातील सर्वात थंड ठिकाण पृथ्वीवर अस्तित्वात नाही.

ते पृथ्वीपासून 5000 प्रकाशवर्षे दूर आहे.

त्यामुळे सहाजिकच माणसाला तिथे पोहोचणे अशक्य आहे, ज्यामुळे तिथे राहण्याचा प्रश्नच येत नाही

हे सेंटॉरस नावाच्या नक्षत्रावर आहे.

त्याचे नाव बुमेरांग नेबुला आहे.

त्याचे तापमान -273.15 अंश सेल्सिअस (-459.67 अंश फॅरेनहाइट) आहे.

हे धुराचे ढग आणि वायूपासून बनलेले आहे.

त्याच्या मध्यभागी एक मोठा लाल रंगाचा तारा आहे जो नष्ट होत आहे.

पृथ्वीवर, अंटार्क्टिकामध्ये -93 अंश सेल्सिअस इतके कमी तापमान नोंदवले गेले आहे.