या 10 देशांना 2023 मध्ये भेट देण्याचा विचार स्वप्नात सुद्धा करु नका

2021 मध्ये तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यापासून येथील परिस्थीती खूपच बिघडली आहे.

Afghanistan

2020 पासून झांबियासोबतचे संबंध बिघडत असल्याने दोन्ही देशांमध्ये युद्धासारखे वातावरण आहे.

Democratic Republic of the Congo

गृहयुद्ध, दडपशाही, हिंसाचार आणि सततच्या दहशतवादी हल्ल्यांनी या देशाला जिवंत नरकात बदलले आहे.

Syria

युक्रेनबरोबर सुरू असलेल्या युद्धापासून, हे शक्तिशाली राष्ट्र सध्या जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक म्हणून सूचीबद्ध आहे.

Russia

रशियाबरोबर सुरू असलेल्या युद्धामुळे देश प्रथमच या यादीत सामिल झाला आहे. युद्धानंतर 82,000 हून अधिक लोकांनी आपले प्राण गमावले आहेत.

Ukraine

अपहरण, चोरी आणि खून येथे मोठ्या प्रमाणावर प्रचलित असल्याने, हा देश जगातील सर्वात धोकादायक देशांपैकी एक आहे यात आश्चर्य नाही.

Somalia

मिडल इस्टमधला सर्वात धोकादायक देशांपैकी एक येमान आहे. देशातील गृहयुद्धांमुळे 2015 पासून या देशातअसंख्य मृत्यू झाले आहेत.

Yemen

यूएनच्या अहवालानुसार 10 लाखांहून अधिक लोकांनी देश सोडून पलायन केले आहे. गृहयुद्ध, मूलभूत सुविधांची कमतरता, लैंगिक हिंसा ही त्याची प्रमुख कारणे आहेत.

Sudan

2011 मध्ये सुदानपासून वेगळे झाल्यापासून, हा देश समस्यांनी भरलेला आहे, लैंगिक हिंसा ही एक प्रमुख चिंता या देशाची आहे.

South Sudan

दहशतवादी आणि घुसखोरांकडून तेथील नागरिकांवर नियमित हल्ले होत असल्याने, हा जगातील सर्वात असुरक्षित देशांपैकी एक आहे.

Iraq