WWE मधील 5 सर्वात खतरनाक रेसलर्स

WWE ही जगभरातील सर्वात प्रसिद्ध रेसलिंग स्पर्धा आहे.

अंडरटेकर हा WWE मधील सर्वात खतरनाक रेसलर्सपैकी एक आहे.

अंडरटेकर रिंगमध्ये विरोधी रेसलर्सला अतिशय वाईट पद्धतीने मारतो.

ब्रॉक लेसनर हा सुद्धा एक आक्रमक रेसलर आहे.

लेसनर जेव्हा अतिशय रागात असतो तेव्हा त्याला कशाचे भान राहत नाही आणि तो विरोधी स्पर्धकावर तुटून पडतो.

ब्रॉन स्ट्रोमॅन हा एकटाच 4 ते 5 रेसलर्सवर भारी पडतो असे म्हंटले जाते.

गोल्ड बर्ग देखील WWE मधला सर्वात खतरनाक रेसलर आहे.

रोमन रेस हा शरीरयष्टीने इतर रेसलर्सच्या तुलनेत कमी आहे.

पण रोमन रेस हा एक जबरदस्त रेसलर असून तो सहजासहजी हार मानत नाही.  

बातमी वाचण्यासाठी हेडिंगवर क्लिक करा