जगातली सगळ्यात महागडी सिगरेट, किंमत ऐकून घेण्याचा विचार पण करणार नाही

सिगारेट ओढणे आरोग्यासाठी हानिकारक आहे.

आरोग्यासाठीच नाही तर पैशाचा अपव्ययही होतो.

मात्र असे असूनही अनेकजण सिगारेट ओढतात.

भारतात सर्वात जास्त विकत घेतली जाणारी सिगरेट म्हणजे ‘गोल्ड फ्लेक’.

तुम्हाला माहित आहे का जगातील सर्वात महाग सिगारेट कुठे मिळते?

जगातील सर्वात महागड्या सिगारेटची किंमत काय आहे याचा तुम्ही कधी विचार केला आहे का?

'ट्रेजर लक्झरी ब्लॅक' सिगारेट ही जगातील सर्वात महागड्या सिगारेट आहे

ही सिगारेट इंग्लंडमध्ये उपलब्ध असून त्याची किंमत साडेपाच हजार भारतीय रुपये आहे.