अटलांटिक ब्यूफिन ट्यूना हा मासा जगातील सर्वात महाग मासा मानला जातो.
हा मासा सध्या नामशेष होण्याच्या मार्गावर आहे.
त्यामुळे ब्रिटनमध्ये या माश्याच्या शिकारीवर बंदी आहे.
या माश्याची शिकार करणाऱ्याला तुरुंगवास आणि दंडाची शिक्षा दिली जाते.
या माश्याचा वेग, अतिशय वेगवान आहे. त्याचा आगार पानबुडीतून निघालेल्या टॉर्पिडो शस्त्रासारखा आहे.
हे मासे 3 मीटर लांब आणि 250 किलो वजनाचे असतात.
हे मासे गरम रक्ताचे असतात.
2020 साली टोकियोमध्ये ब्लूफिन ट्यूना माश्याचा लिलाव करण्यात आला होता.
या लिलावात माश्याची 12. 8 कोटी रुपयांना खरेदी करण्यात आली होती.