जगातील सर्वात महाग तूप, किंमत ऐकून बसेल धक्का  

भारतातील अनेक घरांमध्ये जेवण बनवण्यासाठी तुपाचा वापर केला जातो.

परंतु तुम्ही जगातील सर्वात महाग तूपा विषयी ऐकलंय का?  

जगातील सर्वात महाग तूप राजकोटच्या गोंडलमधील गोशाळेतून येतं अशी माहिती आहे.

गिर गाय पाळणारे रमेशभाई रुपारेलिया हे या तूपाची विक्री करतात.

या गोशाळेत मिळणाऱ्या तूपाची किंमत प्रति लिटर 3500 ते 2 लाखांपर्यंतचं आहे.

हे तूप महाग असण्याचं कारण म्हणजे गिर गायचं दूध पौष्टिक आणि मलाईदार असत.

तसेच हे तूप शरीरासाठी देखील अतिशय उपयुक्त आहे.