2023 मध्ये ग्राहकांच्या फेव्हरेट राहिल्या या बाईक

पहिलं नाव हिरो स्पेंडरचं येतं.

दुसऱ्या क्रमांकावर हिरो एचएफ डीलक्स आहे.

तिसरी बाईक होंडा शाइन आहे.

चौथ्या क्रमांकावर बजाज पल्सरचं नाव येतं.

पाचव्या क्रमांकावर हिरो पॅशन आहे.

हिरो ग्लॅमर देखील या स्पर्धेत आहे.

बजाज प्लेटिना आपल्या मायलेजमुळे डिमांडमध्ये होती.

रॉयल इनफील्ड क्लासिक 350 एव्हरग्रीनचाही या यादीत समावेश आहे.

टीव्हीएस अपाचेची क्रेझ तरुणांमध्ये सुरु आहे.

बजाज सीटीची शानदार बजेट बाइकची धडाधड विक्री झाली.