माय-लेकीच्या वयात फक्त 7 वर्षांचं अंतर, दिसतात जुळ्या बहिणी!
मुलीपेक्षा आई वयानं मोठी दिसत नाही.
अमेरिकेत राहणाऱ्या सवाना आणि टिझीचे फोटो पाहून सर्वच थक्क होतात.
More
Stories
पाकिस्तानातील रहस्यमयी ठिकाणे, जिथे जायला लोकांचा होतो थरकाप!
बेंचवरुन उडी मारताना पाय अडकला, तरुणीसोबत घडलं धक्कादायक!
यामध्ये आई सवाना ही 29 वर्षीय आहे.
मुलगी टीझी चॅपिन 22 वर्षांची आहे. ती अगदी तिच्या आईसारखी दिसते.
खरंतर सवाना ही टीझीची सावत्र आई आहे. दोघीही जवळच्या मैत्रिणी आहेत.
सवानानं तिच्यापेक्षा 16 वर्षांनी मोठ्या ख्रिस चॅपिनसोबत लग्न केलं.
सुरुवातीला टीझी आणि सवानाचं पटायचं नाही. मात्र आता त्यांचे संबंध चांगले आहेत.
सोशल मीडियावर दोघींचे फोटो व्हिडीओ व्हायरल होत असतात.
लोक सवानी आणि ख्रिसच्या वयातील अंतरावरुन त्यांना बोलत असतात.