Tooltip

4 ग्रहांची बदलणार चाल! या राशींना फेब्रुवारीच्या मध्यात धनलाभ 

Tooltip

फेब्रुवारीच्या सुरुवातीला बुध, मंगळ, शुक्र आणि सूर्य यांनी वेगवेगळ्या राशींमध्ये प्रवेश केला आहे.

Tooltip

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते याचा हवामान, मालमत्ता आणि बाजारावरही परिणाम होईल.

Tooltip

त्रिग्रही-चतुर्ग्रही योग तयार झाल्याने विविध क्षेत्रात शुभ फलदायी परिणाम दिसून येतील.

Tooltip

त्रिग्रही योग तयार झाल्याने कृषी उत्पादनात वाढ होईल.

Tooltip

मालमत्तांच्या खरेदी-विक्रीत वाढ होईल.

Tooltip

चतुर्ग्रही योग तयार झाल्यामुळे हवामानात बदल होईल.

Tooltip

तसेच शैक्षणिक आणि अध्यात्म क्षेत्रात अनेक शुभ आणि सकारात्मक परिणाम दिसून येतील.

Tooltip

1 फेब्रुवारी रोजी बुध ग्रहाने धनु राशीतून मकर राशीत प्रवेश केला आहे.

Tooltip

आता बुध 20 फेब्रुवारीला मकर राशीतून कुंभ राशीत प्रवेश करेल.