सत्य घटनेवर आधारित हे चित्रपट नक्की पाहा 

छपाक चित्रपट हा लक्ष्मी अग्रवाल या तरुणीच्या जीवनावर आधारित आहे.

यामध्ये अभिनेत्री दीपिका पादुकोण हिने लक्ष्मीची भूमिका साकारली होती.

आमिर खानचा दंगल हा चित्रपट महावीर सिंह फोगाट यांच्या जीवनावर आधारित आहे. 

चित्रपटात महावीर फोगाट यांनी आपल्या मुलांना कुस्तीपटू बनवण्यासाठी कठोर मेहनत घेतली. 

सुपर 30 हा चित्रपट अनंत कुमार यांच्या जीवनावर आधारित आहे. 

हा चित्रपट शिक्षणाच्या महत्त्व याला चालना देते.

मांझी द माऊंटन मेन हा चित्रपट बिहारमधील दशरथ मांझी यांच्या जीवनावर आधारित आहे.

अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट आहे.

यामध्ये अभिनेता रणबीर कपूर याने संजय दत्तची भूमिका साकारली.