मृणाल 1 ऑगस्ट रोजी आपला 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे.
छोट्या पडद्यापासून सुरुवात केलेल्या मृणालने आज केवळ बॉलिवूडमध्येच नाही तर टॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीतही आपलं नाव कमावलं आहे.
मृणाल ठाकूर महाराष्ट्रातील धुळे येथे झाला. पण तिचं शिक्षण मुंबईत पूर्ण झालं. मृणालने युगांतर आणि अर्जुन सारख्या मराठी चित्रपटातून करिअरची सुरुवात केली.
2019 मध्ये ती हृतिक रोशनच्या ‘सुपर 30’ चित्रपटात झळकली आणि तिचं नशीब चमकलं.
मृणालने आजवर ‘सीता रामम’, ‘हाय नाना’, ‘द फॅमिली स्टार’ सारख्या चित्रपटात काम केलं आहे.
रिपोर्टनुसार मृणाल ठाकूर एका सिनेमासाठी 2 कोटी घेते.
तर महिन्याला मृणालची कमाई 60 लाख रुपये आहे.
याचसोबत मृणाल 2 कोटींच्या मर्सिडीजची मालकीण आहे.
मृणाल एकूण 33 कोटी संपत्तीची मालकीण आहे.
मृणाल 1 ऑगस्ट रोजी आपला 32 वा वाढदिवस साजरा करणार आहे.