मृण्मयीची US ट्रिप !

अभिनेत्री मृण्मयी देशपांडे US ट्रिपवर  आहे.

USमधील मायामी येथे ती गेली होती.

मृण्मयी नव्या प्रोजेक्टसाठी US ला गेली होती.

मृण्मयीनं मार्वेल्स सुपर हिरो आर्यलँडला भेट दिली.

तिनं  कॅलिफोर्नियातील Yosemite National Parkलाही भेट दिली.

त्याचबरोबर ती सॅनफ्रान्सिस्कोमध्येही काही दिवस होती

मृण्मयीच्या US ट्रिपचे फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

मृण्मयीच्या नव्या प्रोजेक्टसाठी चाहत्यांमध्ये उत्सुकता आहे.