मॉनिटर  ते  सौ.मुग्धा प्रथमेश लघाटे

लिटिल चॅम्प्स फेम मुग्धा वैशंपायन आणि प्रथमेश लघाटे लग्नबंधनात अडकले.

लिटिल चॅम्प्सपासून दोघांची मैत्री सुरू झाली आणि नंतर दोघे प्रेमात पडले. 

प्रेक्षकांची लाडकी मॉनिटर आणि मोदक आयुष्यभरासाठी एकत्र आलेत. 

गाण्याबरोबरच दोघांनी आयुष्यभराचे सूर देखील जुळवून आणले. 

वैशंपायन यांनी लेक आता लघाटेंची सून झाली आहे. 

मुग्धा आणि प्रथमेशच्या लग्नातील काळपिळीचा विधी.  

मुग्धाचा मॉनिटरपासून सुरू झालेला प्रवास आता सौ. मुग्धा प्रथमेश लघाटे इथपर्यंत येऊन पोहोचला आहे. 

दोघांच्या त्यांच्या पुढील आयुष्यासाठी चाहत्यांकडून शुभेच्छा आणि प्रेम मिळतंय.