5 रुपयांचा शेअर आता 500 च्या पार! दरवर्षी दुप्पट केला पैसा
अनेक मल्टीबॅगर शेअरने गुंतवणूकदारांना तगडं रिटर्न दिलंय.
या लिस्टमध्ये एक असा स्टॉक आहे, ज्याचं रिटर्न जबरदस्त आहे.
या शेअरने 10 वर्षात गुंतवणूक 1000 टक्क्यांनी वाढवली आहे.
दरवर्षी हा स्टॉक गुंतवणूक केलेली रक्कम डबल करतो.
एकेकाळी या शेअरचा भाव 5 रुपये होता आणि आता किंमत 510रु. आहे.
प्राज इंडस्ट्रीजच्या स्टॉक्सने 650 रुपयांच्या उच्च स्तरालाही स्पर्श केलाय.
सध्या, शेअर आपल्या विक्रीम हायपेक्षा 24 टक्के खाली व्यवहार करतोय.
प्राज इंडस्ट्री इंजीनियरिंगच्या क्षेत्रात काम करणारी कंपनी आहे.
गुंतवणुकीपूर्वी तुम्ही एखाद्या एक्सपर्टसोबत चर्चा अवश्य करायला हवी.