मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल
मराठी मुलगी झाली मोमोज गर्ल
छत्रपती शिवरायांच्याच प्रेरणेतून भायखळ्यातील एक मराठमोळी तरुणी यशस्वी उद्योजक बनलीय.
भायखळ्याची मोमोजवाली म्हणून स्वरांगी अनिश कासारे ही अनेकांसाठी प्रेरणा बनतेय.
मुलींनी व्यवसायात का मागे राहावं? याच प्रश्नातून ती जिद्दीने व्यवसायात उतरली.
भायखळा पश्चिम येथे एन.एम.जोशी रोडवरील विहंग इमारतीच्या खाली स्वरांगीचा मोमोजचा स्टॉल आहे.
आणखी वाचा
हेडलाईनवर क्लिक करा.
6 फुटांचा सोन्या दिवसाला कमावतोय 10 हजार, बैलाच्या किमतीत येईल मर्सिडीज, Video
संघर्षात हार मानेल ती नंदिनी कसली? घरातील कर्ते पुरुष अकाली गेले अन्.., Video
पतीच्या निधनानंतर मानली नाही हार, टमटम चालवून हाकतेय संसाराचा गाडा, Video
रोज घरातून निघताना स्वरांगी सोबत छत्रपती शिवरायांची मूर्ती घेऊनच निघते.
"महाराजांमुळे मला प्रेरणा मिळते. म्हणून मी महाराजांची मूर्ती नेहमी स्टॉलवर ठेवते," असं ती सांगते.
सायंकाळी 5 ते रात्री 10 पर्यंत तिच्या विविध पदार्थांच्या स्टॉलवर खवय्यांची गर्दी असते.
लॉकडाऊनमध्ये सुचलेल्या या कल्पनेनं स्वरांगीला एक नवीनच ओळख मिळवून दिलीय.
जळजळ रोखण्यासाठी पोहे खाण्याची योग्य पद्धत
Learn more