पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी
पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी
भारतातील महिलांचा दागिने हा जिव्हाळ्याचा विषय असून विविध दागिने आवर्जून खरेदी केले जातात.
सर्वच वयोगटातील महिला कानातले, नेकलेस, बाजूबंद, बांगड्या हे सर्व दागिणे हौसेनं खरेदी करतात.
आपल्याकडं असलेल्या ड्रेसवर मॅचिंग असा दागिना घेण्याची महिलांची इच्छा असते.
मुंबईतल्या प्रसिद्ध भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त 1 रुपयामध्ये कानातल्याचे जोड मिळतात.
या मार्केटमधील जिग्न इंपेक्स या दुकानात 1 ते 25 रुपये या किंमतीमध्ये कानातले मिळतात.
केवळ 12 रुपयांमध्ये ब्रेसलेट आणि 15 रुपयांमध्ये खड्यांचे कडे इथं खरेदी करता येतात.
महागाईमुळे प्रत्येक वस्तूची किंमत सातत्यानं वाढत असताना महिला आवर्जून मॅचिंग दागिने घेतात.
दैनंदिन वापरासाठी दागिने आणि कपडेही इथं स्वस्त दरामध्ये मिळतात.
पुण्यात 10 रुपयांत मिळतात मातीची भांडी
Learn more