मुंबईचं सिक्रेट मार्केट
मुंबईचं सिक्रेट मार्केट
सध्याच्या काळात लोकांच्या पसंती बदलल्या आणि त्यानुसार बाजारही बदलत गेल्याचे दिसते.
गरिबांपासून ते गर्भश्रीमंतांच्या गरजा भागवण्याचे ठिकाण म्हणजे ‘मुंबईतील बाजार’ होय.
मुंबईतील प्रसिद्ध अश्या कामाठीपुरा भागात दीड गल्ली असून याच गल्लीत सिक्रेट मार्केट भरतं.
शुक्रवारी पहाटे चार वाजता भरणाऱ्या या सिक्रेट मार्केटला गुप्त बाजार म्हणूनही ओळखलं जातं.
शेकडो व्यापारी आणि ग्राहक पहाटे चार ते सकाळी आठ याच वेळेत खरेदी-विक्री करताना दिसतात.
या बाजारात तुम्ही मूळ किंमती पेक्षा कमी किमतीत ब्रँडेड वस्तू खरेदी करू शकतात.
दीड गल्लीत हा बाजार 1950 मध्ये सुरू झाल्याचे सांगितले जाते.
सुरुवातीच्या काळात फक्त शुक्रवारी भरणारा हा बाजार आता गुरुवारीही भरतो.
मुंबईच्या आसपासच्या छोट्या कारखान्यांमधून मोठ्या प्रमाणात याठिकाणी माल येतो.
न्यायाधीशांनी थेट पार्किंगमध्येच घेतली सुनावणी
Learn more