रुक्कूची दादर फुल मार्केटमध्ये शॉपिंग

मुंज्या सिनेमातील रुक्कू

अभिनेत्री भाग्यश्री लिमयेनं मुंज्यामध्ये रुक्कू साकारली.

भाग्यश्री सोशल मीडियावर सक्रीय असते.

भाग्यश्रीची खास हेअर स्टाइल चर्चेत आहे.

दादरच्या फुल मार्केटमध्ये भाग्यश्रीचं फोटोशूट

साडी नेसून भाग्यश्री फुल मार्केटमध्ये पोहोचली.

सुर्यफुलं तिनं खरेदी केल्याचं दिसतंय.

Fool in a फूल market, असं कॅप्शन तिनं फोटोंना दिलंय. 

भाग्यश्रीच्या स्माइलवर चाहते फिदा झालेत.