उन्हाळ्यात या 5 वस्तू नक्की खा, राहाल एकदम FIT
उन्हाळा सुरू झाला आहे.
त्यामुळे तुम्हाला डाएटची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.
आयुर्वेदिक डॉ. प्रियंका सिंह यांनी याबाबत माहिती दिली.
तुम्ही तुमच्या जेवणात ताकाचा समावेश करा.
आणखी वाचा
photos : उन्हाचा तडाखा बसण्याआधीच या 5 वस्तूंबाबत जाणून घ्या, तुमच्यासाठी आहेत संजीवनीच, होईल मोठा फायदा
उन्हाळ्यात खीरे हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतात.
उन्हाळ्यात नारळाचे पाणी शरीराला डिहायड्रेटेड ठेवते.
उन्हाळ्यात टरबूज खाणेही आरोग्याला खूप फायदेशीर आहे.
हिरवा पुदीना तुमची रोगप्रतिकारक क्षमता वाढवतो.
उन्हाळ्यात हे पदार्थ खाल्ल्याने आरोग्याला मोठा फायदा होतो.