मायरा होणार ताई!

बालकलाकार मायरा वैकुळनं चाहत्यांबरोबर एक सिक्रेट शेअर केलं आहे.

मायरा आता लवकरच मोठी ताई होणार आहे.

मायराची आई श्वेता वैकुळ प्रेग्नंट असून मायराच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून ही माहिती शेअर केली आहे.

आपल्या लहान भाऊ किंवा बहिणीचं स्वागत करण्यासाठी मायरा खुपच उत्साही आहे.

मायरानं आई-बाबांबरोबर मॅटरनिटी फोटोशूट केलंय. 

मायरा ताई होण्यासाठी सज्ज झाली आहे.

श्वेता वैकुळ सप्टेंबर महिन्यात बाळाला जन्म देणार आहे.

मायराच्या आतापर्यंतच्या प्रवासात तिच्या आई-वडिलांचा खुप मोठा वाटा आहे.