शेकडो सांगाड्यांनी भरलेला रहस्यमयी तलाव, काय आहे कारण?
उत्तराखंडचे रुपकुंड हे भारतातील सर्वात रहस्यमयी तलाव असल्याचं मानलं जातं.
शेर काफी सामाजिक होते हैं और झुंड में ही रहते हैं
या तलावाला कंकाल तलावही म्हटलं जातं.
रुपकुंड तलाव समुद्रसपाटीपासून सुमारे 16,500 फूट उंचीवर आहे.
या तलावाच्या आत शेकडो सांगाडे दिसतात.
उन्हाळ्यात जेव्हा बर्फ वितळतो तेव्हा आतले सांगाडे दिसतात.
आत्तापर्यंत या तलावात 600-800 लोकांचे सांगाडे सापडले आहेत.
बर्फात गाठल्या गेल्यामुळे काही सांगाड्यावर मांसही पहायला मिळतं.
हे सांगाडे 1000 वर्षाहून अधिक जुन्या लोकांचे आहेत. तर काही 100 वर्ष जुने.
या सांगाड्यांवर भरपूर संशोधन करण्यात आलेलं आहे मात्र ते कोणाचे आहेत हे स्पष्ट झालं नाही.
व्हायरल बातम्या
हेडलाईनवर क्लिक करा
Viral Video : व्यक्तीने मगरीच्या जबड्यात डोकं घातलं
हृदय धडधडत नाही तरीही जिवंत आहे 'ही' महिला
रक्ताने माखलेले पाय आणि हाताच्या खुणा, या रहस्यमयी मंदिराविषयी माहितीय का?