पेरुमध्ये एक नदी आहे जी वर्षाच्या प्रत्येक दिवशी 24 तास उकळतं.
ही उकळती नदी सुमारे 7 किलोमीटर लांब आहे.
ही उकळती नदी 80 फूट रुंद आहे तर खोली 16 फूटांपर्यंत आहे.
या नदीचं पाणी उकळण्याचं कारण ज्वालामुखी किंवा लाव्हा नाही.
ही नैसर्गीकच उष्ण नदी आहे. म्हणून शास्त्रज्ञ तिला जगातील थर्मल नदी म्हणतात.
या नदीमध्ये अमेझॉनच्या जंगलातील सॉल्ट रिव्हर आणि हॉट रिव्हर नावाच्या दोन नद्या एकत्र येतात.
या नद्यांची लांबी उकळत्या नदीपेक्षा खूपच लहान आहे. पाण्याचे तापमान 90 अंश सेंटीग्रेडपेक्षा जास्त आहे.
उकळत्या पाण्यामुळे या नदीत कुठलाही प्राणी पडल्यावर मरतो.
नदीच्या पाण्यात माणूस चालल्यावर पायाला फोड येतात.