Fill in some text

आज साधं आयुष्य जगणारे नाना पाटेकर एकेकाळी का प्यायचे दिवसाला 80 सिगारेट? 

इंडस्ट्रीत ज्यांना नाना म्हणून ओळखले जातं, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर.

साधा सदरा, पायजमा आणि नेहमी नम्र असणारे नाना सगळ्यांचे लाडके आहेत.

पण आज साधं आयुष्य जगणारे नाना एकेकाळी एका दिवसाला 80 सिगारेट ओढायचे.

नानांनी नुकतंच एका मुलाखतीत हे कटू सत्य सांगितलं आहे.

 नाना पाटेकर यांनी आपल्या मोठ्या मुलाच्या मृत्युबद्दल सांगितलं. त्यांचा मोठा मुलगा जन्मापासूनच आजारी होता.

त्याला एका डोळ्याची समस्या होती. नाना तेव्हा त्याचा तिरस्कार करायचे. लोक काय म्हणतील याचा ते विचार करायचे.

दुर्वास असं नानांच्या मोठ्या मुलाचं नाव होतं. अडीच वर्षांचा असताना त्याचं निधन झालं. 

या काळात नानांना सिगारेटचं व्यसन जडलं. "दिवसाला  मी 60 सिगारेट ओढत असे", असं त्यांनी सांगितलं.  

इंडस्ट्रीत ज्यांना नाना म्हणून ओळखले जातं, असे ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर.