नाशिकमधील टॉप 3 मिसळ एकदा ट्राय कराच

नाशिकमधील टॉप 3 मिसळ एकदा ट्राय कराच

महाराष्ट्रात प्रत्येक भागातील खाद्य संस्कृती भिन्न असून काही खाद्य पदार्थ प्रसिद्ध असतात.

मिसळ हा सर्वांच्या आवडीचा पदार्थ असला तरी प्रत्येक भागात बनवण्याची पद्धत भिन्न आहे. 

नाशिकमध्ये मिसळवर ताव मारण्याचा विचार असेल तर आपल्यासाठी 3 उत्तम पर्याय आहेत. 

बार्दान फाटा येथील चुलीवरची मिसळ म्हणून साधना मिसळ प्रसिद्ध आहे.

भारतातील पहिले ग्रेप रूफ रेस्टॉरंट म्हणून ग्रेप अँबसीची ओळख असून येथील मिसळ फेमस आहे.

शाम सुंदर मिसळ ही नाशिकमधील प्रसिद्ध मिसळ पैसी एक असून ती सातपूर एमआयडीसी आहे. 

आपणही मिसळप्रेमी असाल तर नाशिकमधील या तीन पैकी एखाद्या ठिकाणाला आवर्जून भेट देऊ शकता. 

वडाचं झाड आणि वडापाव कनेक्शन