सूर्य ग्रहणापासून सुरू होणार नवरात्री, 4 राशींना विशेष लाभदायी 

यंदा शारदीय नवरात्री 15 ऑक्टोबरपासून सुरू होत आहे.

नवरात्रीच्या फक्त 1 दिवस आधी सूर्यग्रहण होत आहे.

ज्योतिष तज्ज्ञांच्या मते त्याचा प्रभाव सर्व राशींवर दिसून येईल.

मेष राशीच्या लोकांची दीर्घकाळापासून प्रलंबित कामे पूर्ण होतील.

वृषभ राशीच्या नोकरी करणाऱ्या लोकांना प्रमोशन मिळू शकते.

सिंह राशीच्या व्यक्तींना त्यांच्या आवडीची नोकरी मिळू शकते.

तसेच सिंहच्या अविवाहित लोकांसाठी विवाहासंबंधी सकारात्मक गोष्टी घडण्याची शक्यता आहे.

सिंह राशीच्या लोकांचा व्यवसाय वाढेल आणि अडकलेले पैसेही परत मिळतील.

तूळ राशीच्या लोकांच्या वैवाहिक जीवनात गोडवा राहील.

येथे दिलेली माहिती ज्योतिषीय ज्ञानावर आधारित आहे. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही