नेहा पेंडसेला अनुपमा मालिकेसाठी विचारणा झाली होती.
नेहा पेंडसेनं अनुपमाच्या भूमिकेसाठी नकार दिला. पण याचा तिला पश्चताप झाला.
याविषयी बोलताना नेहानं 'आपण नकार देऊन चूक केली. त्यानंतर मी खूप दिवस निराश होते.' असा खुलासा केला आहे.
याचं कारण सांगताना नेहा 'स्वत:पेक्षा दुसऱ्यांना जास्त महत्त्व देणारं पात्र होतं. नवऱ्यामुळं स्वत:ला त्रास करून घेणारी ती होती...त्यामुळं मी नकार दिला' असं सांगितलं.